आपल्या नमस्कार ! मी रोशन सुर्यवऺशी आपल्या नेहमी सेवेसाठी मदतीसाठी तत्पर जनसेवक रोशन संभाजी सुर्यवंशी (अध्यक्ष जनसेवा फाऊंडेशन धुळे तथा संचालक - ओमसाई आँनलाईन सर्व्हिसेस सेवा केंद्र धुळे), आणि मी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत करतो, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल ते सुद्धा अगदी घर बसल्या
या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल?
१. महाराष्ट्रातील सर्व योजना
२. वेळोवेळी शेतकरी अपडेट्स
३. सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म
४. महत्वाचे GR (शासन निर्णय)
५. वेळोवेळी शैक्षणिक माहिती
६.नोकरी / व्यवसायविषयी माहिती
आणि बरेच काही! तुम्ही आजच या WhatsApp चॅनेल ला जॉईन करा ज्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
सर्व शासकीय व खाजगी आनलाईन सर्विसेस सेवा अल्प दरात उपलब्ध आहेत " केंद्र एक सेवा अनेक , ग्राहकाचे विश्वासू ठिकाण ओमसाई आनलाईन सर्विसेस सेवा "
ऑफिस पत्ता - हिमांशू लॉड्रीच्या बाजूला, गणेश नगर बोर्ड जवळ,केले (संतकृपा) कॉम्प्लेक्स जवळ, शारदा नेत्रालय रोड,नेताजी ग्राउंड,देवपुर,धुळे
आपल्या युटूब चैनल ला सबक्राईब जरूर करा व विडियो जरूर शेअर करावा.
धन्यवाद 🙏