🐮 MH25 ROYAL SHETKARI 🐃

शेतकरी जगला तरचं सर्व जग जगेल म्हणुन शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारली पाहिजे !म्हणून या चॅनलवर शेतकरी व्यथा शेती विषयक सर्व माहिती तसेच सर्वच पिकांचे दैनंदिनी बाजार भाव टाकण्यात येणार आहे !आपल्या मानसाला आपले म्हणुन अवश्य सहकार्य करा ! चूक भुल झाल्यास क्षमस्व !
महत्वाची विनंती आपले काम फक्त माहिती देणे आहे प्रत्यक्ष शेतकर्‍यांनी आपापल्या जबाबदारीवर मालविक्री चा निर्णय घ्यावा शेतकर्‍यांना होणारे नफा नुकसान याची जबाबदारी चॅनेल घेत नाही upcoming video

1) bajar bhav update
2) बाजार भाव अपडेट
3) pyaj bhav
4) प्याज भाव
5) kanda
6) कांदा