TruptiCreation

🙏नमस्कार मंडळी ☯✨

👉🏼TruptiCreation26 या youtube चॅनल वर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे 🙏🏼

👉🏼TruptiCreation26 या youtube चॅनल च्या माध्यमातून मी मराठी उखाणे, पारंपरिक उखाणे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी तसेच गमतीदार उखाणे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

👉🏼माझ्या या चॅनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला संस्कृतीक वारसा नव्या पिढी पर्यंत पोहचवणे हाच ध्येय आहे.

👉🏼माझ्या या प्रयत्ना मध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्य लाभो हि एकच इच्छा आहे🙏🏼

👉🏼इथं पर्यंत माहिती वाचल्यास कृपया चॅनल ला like करा सर्वांसोबत Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.

मी तृप्ती सचिन घुमडे TruptiCreation26 या youtube चॅनल च्या माध्यमातून सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते....
🙏🏼धन्यवाद 🙏🏼