नमस्कार मित्रहो 🙏
सर्वप्रथम माझ्या चॅनलला भेट दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏
मी श्री. विनोद पाटोळे. एक प्राथमिक शिक्षक.
माझा Techno Creative Teacher हा युट्यूब चॅनेल आहे. माझ्या या चॅनेल वर आपल्याला सर्व इयत्तांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी विषयाच्या सर्व कविता उत्कृष्ट चालीसह, कृतिसह उपलब्ध आहेत. तसेच ज्ञानाबरोबर मनोरंजन व्हावे म्हणून काही खेळ देखील आहेत. तसेच काही थोर पुरुष यांची माहिती देखील आहे. त्याचबरोबर काही पर्यटन स्थळांची देखील माहिती मिळेल. त्याचबरोबर मी काही निवडक कवींच्या कविता सादर केल्या आहेत.
माझा हा चॅनेल आपल्याला सर्वांगीण माहिती देणारा आहे.
तुम्ही माझ्या चॅनेल ला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
माझा चॅनेल subscribe केला नसेल तर अवश्य subscribe करा. आपल्या मित्रांना शेअर करा.
आपल्या सर्वांचे प्रेम कायम मिळत राहो. हीच परमेश्वराकडे प्रार्थना 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
https://www.youtube.com/@TecnoCreativeTeacher