"नमस्कार शेतकरी मित्रांनो .! मी कृष्णा काळे कृषी साक्षर (krushisakshar)या यूट्यूब चैनल मध्ये मी शेती agriculture विषयक माहितीपर व्हिडिओज तसेच इतर पिकांचे शेतकऱ्यांचे उपक्रम नवीन नवीन व्हिडिओज तसेच आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान आपल्यासाठी घेऊन येणार आहे यामध्ये तसेच यामध्ये वाढत चाललेला उत्पादन खर्च व घटत चाललेली उत्पन्न यामुळे सद्य परिस्थिती मध्ये शेती व्यवसायात निराशजनक परिस्थिती दिसत आहे मात्र निसर्गामध्ये कोणतीच गोष्ट स्थिती ही कायम राहत नाही परिस्थिती बदलत राहते त्या नियमानुसार शेती व शेतकऱ्यांना लवकरच चांगले दिवस येतील ही अपेक्षा बाळगतो व कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल व फायद्याची शेती करण्यासाठी त्यातील बारकावे नवीन शिकावे लागेल आत्मसात करावे लागेल व काळानुसार व्यवस्थापनामध्ये बदल करावा लागेल ही माहिती आपल्याला या यूट्यूब चैनल च्या माध्यमाद्वारे आपण बघणार आहोत तरी चैनल ला आपण Like, Shareआणि Subscribe करा".धन्यवाद.🌳🌾🪴🌴🌳🌲🎄🌿🌻🍁.