नमस्कार मित्रांनो 🙏🙏 मी डॉ क्षितिजा भोसले -बोधले (B.A.M.S.)from Pune तुम्हा सर्वांच आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे 🙏💐💐#marathi #ayurveda #health
आयुर्वेद हा स्वास्थ्यरक्षण,रोग मुळापासून बरा करणं, नैसर्गिक सौंदर्य वाढवण व टिकवून ठेवण, एकूणच निरोगी व आनंदी जीवनासाठी सर्वोत्तम आहे.... त्यातीलच थोडीफार माहिती माझ्या अल्पमती प्रमाणे व अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहे
माझा हा प्रयत्न उपयुक्त ठरत असेल तर channel ला like,share व सबस्क्राईब करा 😊🙏🙏 काहीही प्रतिक्रिया असल्यास नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा🙏 यामुळे मला अजून असेच नवनवीन व्हिडीओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल
सर्व सबस्क्राइबर चे मनापासून धन्यवाद 🙏🙏
Follow me on
Instagram Id:- Kshitija bhosale_351
Facebook :-Kshitija Bhosale Bodhale https://www.facebook.com/DrKshitijas-simple-ayurved-111697811592020/