आगतम् स्वागतम् सुस्वागतम्.. !!! स्टार प्रवाह च्या "ठरलं तर मग !" ह्या मलिकेत तुम्ही मला सध्या बघत असालच.. पण इथे माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी एक अभिनेत्री म्हणून काय करते, हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल.