साहित्य, संस्कृती, समाज, शिक्षण ,काव्य,सकारात्मक आचार विचार याविषयी सखोल विश्लेषण..
जीवन हे फार सुंदर आहे..आलेल्या संकटाना न घाबरता सतत आशावादी राहावे आणि संकटाचा सामना करावे त्यासाठी सकारात्मक आचार विचार असावे.
थोर विचारवंत,महान साहित्यक यांच्या विचारांचे मंथन केल्याने जीवन जगण्यास प्रेरणा मिळते .
मराठी साहित्य भरभरून जगण्यास शिकवून जाते, मैत्री,प्रेम,नाती मनामनात रुजवून जाते...
शिक्षणाचे जीवनातील महत्त्व,
त्याची उपयोगिता यांवर मंथन ही तितकेच महत्वाचे...
सामाजिक बांधिलकी, समाजातील समस्या यांवर आवश्यक उपाययोजना करणे जरूरी आहे.
So,Be positive,Be honest, Be happy, Be Creative always...😊👍👍