आपलं पाठ्यपुस्तक बालभारती मराठी जुन्या आठवणी ताज्या करून आपल्या शाळेय जीवनातील अनुुुभव आणि पुुन्हा शाळेत घेऊन जाण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे. ही आवडते मज मनापासुनि शाळा जशी लावते लळा | ही माऊली बाळा #बालभारती_मराठी_आठवणी