डाॅ सौ. अक्षता मिलिंद सप्रे
आयुर्वेदाचार्य आणि पांचभौतिक चिकित्सक
आयुर्वेद हे निरोगी ,सुखी, समाधानी ,सकारात्मक आयुष्य जगण्याची कला शिकवणारं शास्त्र!आयुर्वेद तज्ञ म्हणून काम करताना आयुर्वेदातील नियम साध्या सोप्या भाषेत सर्वांसमोर आणण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे चॅनल.
आयुर्वेद समजून घेऊया!आयुर्वेद शिकूया!आयुर्वेद जगूया!
स्वस्थ राहूया..आनंदी जगूया!