S News Kolhapur

एस न्युज ... कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील एक अग्रगन्य केबल न्युज चॅनेल.स्थानिक घडामोडींचा वेध घेतानाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींच्या स्थानिक पातळीवरील परिणामांची चर्चा करणारं चॅनल.केवळ बातमीदारी पुरतं आपलं काम न थांबवता निकोप समाजव्यवस्थेसाठी योगदान देणार चॅनल.जीटीपील एसपीएन डीजीटल नेटवर्क प्रा.लि.कोल्हापूरचं जनसामान्यांचं आवाज बनलेलं चॅनेल एस न्युज ...