The Agriculture Helpline..!
"आम्ही कास्तकार" हा चॅनेल खास मराठी शेतकरी, कृषी व्यवसायिक आणि शेतीत रुची असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती देण्यासाठी आहे. येथे तुम्हाला मिळेल नवीन कृषी योजना, सरकारच्या महत्त्वाच्या घोषणा, शेती जुगाड, आधुनिक शेती तंत्रज्ञान, आणि बाजारभाव अपडेट्स. 🚜🌱
✅ आमच्या चॅनेलवर मिळवा:
✔️ रोज सकाळ-संध्याकाळ चालू पिकांचे बाजारभाव अपडेट्स
✔️ PMFBY, PMKISAN, Pocra योजनेच्या ताज्या बातम्या आणि अपडेट्स
✔️ शेतकऱ्यांसाठी नवीनतम कृषी योजना आणि शासन निर्णय (Govt GR)
✔️ हवामान अंदाज (साप्ताहिक हवामान अपडेट्स)
✔️ Shettale, Kusum Yojana, Solar Pump आणि अन्य शासकीय अनुदान योजनांची संपूर्ण माहिती
✔️ शेती जुगाड, कृषी तंत्रज्ञान आणि आधुनिक लागवड पद्धतींवरील माहिती
✔️ शेतीसंबंधित मराठी Shorts Video, Tractor Videos आणि Goat Farming माहिती
💡 "आम्ही कास्तकार" चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक महत्त्वाची माहिती मिळवा!
📩 व्यवसायिक संपर्कासाठी: [email protected]
🌱 जय जवान, जय किसान! 🌾🚜