आयुष्य एक प्रवास...🍁
नमस्कार सर्वांना, मी मयुरी...
आपल्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे स्वागत करते.
मी सूक्ष्मजीव शास्त्रात (MSc Microbiology)🔬पदवीधर असून सध्या एक गृहिणी आहे. उच्च-शिक्षित असूनही एक गृहिणी होण ही माझी आवड आणि निवड आहे.🕊️
घर सांभळण्याबरोबरच मी अजून काय काय आणि कश्याप्रकारे सगळ manage करते हे मी तुमच्या सोबत share करत असते.
माणसाने येणाऱ्या प्रत्येक दिवसात नवीन काही तरी शिकलं पाहिजे.✨
💁♀️हा चॅनेल सुरू करण्यामागे हेच तर कारण आहे.
चला तर चॅनेलला भेट दिलीच आहे तर चॅनेल ला subscribe🔔करायला विसरू नका.
Email :- [email protected]
Copyright disclaimer:- All the content shown in this channel are self created.