Preeti Samel Recipes

My channel is about veg and non-veg recipes and also traditional and homemade tasty recipes. Preeti Samel Recipes always uploading healthy and tasty recipes.

झणझणीत, चटकदार, खमंग, लुसलुशीत, लज्जतदार, चटपटीत, पौष्टीक, कुरकुरीत, खुसखुशीत, रसदार , मऊसर, पाकातील, बिना पाकातील, चमचमीत, सुकी भाजी, रस्सा भाजी, ऊसळ , मिसळ, खिचडी, लाडू, चटणी, पुलाव , बिर्याणी, राईस, पराठे, आमटी, कालवण, भरलेली (stuffed), भरीत, आरोग्यदायी अशा वेगवेगळ्या रेसिपीज पहा PreetiSamelRecipes वर आणि Subscribe करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिक मुळे मला पुढे चांगलं काही करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.