Kisan Sobati (किसान सोबती)

🌾 Kisan Sobati (किसान सोबती) – शेतकऱ्यांचा आपला विश्वासू मार्गदर्शक 🌾
मी एक कृषी पदवीधर (M.Sc. Agri. – प्लान्ट पॅथॉलॉजी) असून, मागील ८ वर्षांपासून ॲग्रोनॉमिस्ट म्हणून अनुभव घेतला आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सोप्या भाषेत, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती विषयक माहिती देते.

Kisan Sobati (किसान सोबती) वर तुम्हाला मिळेल –
✅ खरीप व रब्बी हंगामातील पीक लागवड व व्यवस्थापन
✅ खत व कीडनाशकांचे योग्य मार्गदर्शन
✅ हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान
✅ सेंद्रिय व नैसर्गिक शेती टिप्स
✅ बाजारभाव व शासकीय योजना माहिती

"कमी खर्चात जास्त उत्पादन" हेच माझं ध्येय!

🔔 Subscribe करा आणि शेतीविषयक अचूक, अनुभवसिद्ध माहिती मिळवा – Kisan Sobati (किसान सोबती) वर!