सामन्य माणूस
सामान्य माणसाच्या
सामन्य अधिकारासाठी गावोगावी
बिनधास्त बेधडक
पत्रकारिता क्षेत्रात 'दिप मराठी' न्यूज चॅनलच्या माध्यमातून काम करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव मिळालें.संपूर्ण महाराष्ट्रात असलेल्या अनेक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून महाराष्ट्रातले अनेक प्रश्न,समस्या जवळून पाहता आल्या.भोवतालची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही.अनेक लोक न्यायाच्या प्रतिक्षेत याचना करत आहेत.सोशल मिडीयाच्या माध्यमातून हवा तसा वापर खरच होतोय का? परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही ते योग्य पद्धतीने वापरतोय का?तर याचे उत्तर तुम्हालाही माहित आहे. म्हणूनच 'दिप मराठी'चॅनल इथल्या तळा-गाळातल्या लोकांचे,इथल्या माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न मांडण्यासाठी व त्यांच्या न्याय्य हक्कासाठी वर्षभरापुर्वी या चॅनल च्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर आलो.आपला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहून आम्ही आणखी नवी उर्जा घेऊन काम करत आहोत व करत राहू.कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता निर्भीडपणे इथल्या शोषणकर्त्यांना बातम्यांच्या माध्यमातून धडक देत राहू
👉दिप मराठी
आमच्या सोबत जुडण्यासाठी खालील पृष्टास भेट द्या