Glow and fit With Nita Surve

सौ नीता सुर्वे.( मुंबई )
प्रमाणित योग शिक्षिका
प्रमाणित फेस योगा इन्स्ट्रक्टर

नमस्कार,
आरोग्य धनसंपदा.
आपले चांगले आरोग्य हीच खरी आपली धनसंपत्ती आहे.
आजपर्यंत बऱ्याच सखीने माझ्या मार्गदर्शनानुसार त्यांचे इच्छित वजन गाठले, योग्य आहार आणि योग्य व्यायाम आणि योगा करून, तुम्हाला सुद्धा घरात राहून वजन कमी करायच असेल नैसर्गिक पद्धतीने चैनल वरील विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि त्याप्रमाणे स्वतःचा वजन कमी करण्याचा प्रवास सुरु करा.

या प्रवासात तुम्हाला योगा व्यायामाचे क्लासेस लावायचे असतील, आहार तक्ता वैयक्तिक बनवून घ्यायचा असेल, चेहरा आकर्षक बनवायचा असेल आपले ऑनलाइन विविध वर्ग चालतात, त्याचप्रमाणे पाच महिन्याचे प्रोग्राम सुद्धा वजन कमी करण्यासाठी असतात( लवकर परिणामासाठी )( या सर्वांची फी असते .)( या सर्व बॅचेस फक्त महिलांसाठी आहेत )


संपर्क - Whatsapp No.8080971261( कृपया सुरुवातीस फक्त whatsapp करा.)

फोनवर बोलायचे असल्यास वेळ नंतर निश्चित करण्यात येईल.


BsinessEnquiry
[email protected]