Saurabh Khotele Marathi

जय हिंद मित्रांनो मी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. आपण या चैनल पोलीस भरती व सरळ सेवा भरती चे टॉपिक वाईज व्हिडिओ घेणार आहोत. मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित आणि पोलीस भरती संबंधित सर्वकाही