प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर येथील 49 मठाधिपती आहेत.
संस्कृती,धर्म, समाज, देश घडवण्यासाठी मोलाचे कार्य करीत आहेत, तसेच भारतातील तरुण मुलां-मुलीसाठी आपल्या कृतीतून एक आदर्श कर्मयोगी म्हणून उत्तम उदाहरण सादर करीत आहेत तसेच कृषी, शिक्षा, संस्कृती, समाज कल्याण या क्षेत्रात एक आदर्श उदाहरण समजात सादर करीत आहेत.
हा चॅनल परमपूज्य स्वामीजींचे प्रवचन लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आहे.
P. P. Adrushya Kadsiddheshwar Swamiji, Siddagiri Math, Kaneri, Kolhapur is the 49th Mathadhipati.
He is doing valuable work to build better culture, religion, society in the country, and is also setting an example as an ideal Karmayogi for the young boys and girls of India through his actions. also his work in the field of agriculture, education, culture, and social welfare is an ideal example for the society.
This channel is to convey the sermons of His Holiness Swamiji to the people.