मी एक हाऊस वाईफ आहे. मी काही नवीन कल्पना विविध प्रकारच्या नवीन रेसीपी करुन दाखवनार आहे. मला नवीन रेसीपी बनवायला आवडते. मुलांना नवीन प्रकारच्या रेसीपी करून द्यायला आवडतात. माझा मुलगा व मी आम्ही दोघे मिळून रेसीपी बनवतो. त्याला जेवण बनवायला आवडते. मला झटपट होणारी रेसीपी बनवायला आवडते.
माझ्या रेसीपी बघा व मला सपोर्ट करा mail for sponsorship [email protected]