🌺 स्वामी माझे तारक | Swami Maze Tarak 🌺
या चॅनेलवर दररोज "श्री स्वामी समर्थ" महाराजांचे विचार, नामजप, आरती, स्तोत्र, अभंग, तसेच भक्तिमय व्हिडिओ पोस्ट केले जातात.
स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असावा, हीच आमची भावना.
चॅनेलवरील मुख्य विषय:
🔸 श्री स्वामी समर्थांचे विचार आणि उपदेश
🔸 नामस्मरण व मंत्रजप
🔸 स्वामी चरित्र, आरत्या, स्तोत्रं व भक्तिगीते
🔸 भक्तांच्या अनुभूती आणि प्रेरणादायी कथा
दररोज एक नवीन व्हिडिओ – तुमच्या भक्तीला समर्पित
🌺 Swami Maze Tarak | My Guide, Swami Samarth 🌺
Your Daily Dose of Divine Grace🙏
Welcome to Swami Maze Tarak, a devotional channel dedicated to the eternal presence and teachings of Shri Swami Samarth Maharaj.
Here, you will find daily uploads of Swami Samarth's quotes, mantras, bhajans, aartis, stotras, and much more.
🔸 Teachings & quotes of Shri Swami Samarth
🔸 Daily mantra chanting & naamjap
🔸 Bhajans, aartis, and devotional songs
🔸 Miracles, experiences, and stories of devotees
Don’t forget to Subscribe & Press the Bell Icon 🔔