swami rajvishwa ( स्वामी राजविश्व )

नमस्कार, श्री स्वामी समर्थ महाराज..

आपल्या स्वामी राजविश्व (swami rajvishwa) मराठी चॅनेल वर आपले सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत आहे.

या चॅनल वरती श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी भक्तांना आलेले. अनुभव, स्वामींची माहिती, स्वामींची विविध गाणी, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला आपल्या स्वामी राजविश्व (swami rajvishwa) - मराठी चॅनेल वरती वेळोवेळी प्रकाशित करण्यात येतील...

स्वामी राजविश्व (swami rajvishwa)..
https://www.youtube.com/channel/UClqbryV2pK_4mOmkjpPElzQ
या चॅनेल ला नक्की subscribe करा ही, नम्र विनंती

अशक्य ही शक्य करतील स्वामी

"श्री स्वामी समर्थ "