नमस्कार मित्रांनो, अँग्रीटेक मराठी चँनेलमध्ये तुमचे स्वागत. शेती करताना विविध समस्या येतात त्यामध्ये प्रामुख्याने किड व रोग या मुख्य समस्या आहेत. तुम्हाला किडी व रोगांची प्रत्यक्ष शेतावर जाऊन ओळख तसेच यांच्या नियंत्रणासाठी काय ऊपाय योजना कराव्यात यासाठी हा चँनेल सुरु केला आहे. शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा यासाठीपण हा प्रयत्न. तुम्ही चँनेल सबस्क्राईब करून आमच्या प्रयत्नांना बळ द्यावे ही अपेक्षा.