जर नीट उपयोग करुन घेतला तर ज्योतिष हे जीवनात खूप ऊपयोगी होऊ शकत. म्हणूनच याला 'ज्योतिषशास्त्र' म्हणतात.
नमस्कार मी चंदना हलनकर. 'एस्ट्रो विजन' चॅनलवरुन ज्योतिष, संख्याशास्त्र, वास्तुशास्त्र, हस्तरेखा (सामुद्रिक शास्त्र), यंत्रमंत्रतंत्र, रत्नशास्त्र, फेंगशुई व इतर आध्यात्मिक प्रेरणादायी माहिती उपलब्ध होईल. या माहितीचा उपयोग करून तुम्ही आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकता. आपल्याला माहिती करुन देणे व आपला आनंद वाढविणे हाच ऊद्देश.
रंजक माहिती साठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
This is informative channel. purpose to show the way of Health Wealth Happiness Growth Success, to motivate & inspire people.
✳ संपर्क करावयाचा असल्यास ई मेल ने संपर्क करा.
✡ ज्योतिष विशारद, वास्तू प्रशिक्षक अभ्यासक्रम, अंक, हस्तसामुद्रिक व इतर अभ्यासक्रम पूर्ण सर्टिफिकेसह
🌟 Email - [email protected]
©AstroVisionएस्ट्रो विजन
आभार आणि धन्यवाद......!!!🌷