Welcome to my channel , शेतकरी नॉलेज या आपल्या युट्युब चैनल वर आपले स्वागत आहे. शेती पिकांची लागवड ते काढणी पयॅंत संपूर्ण माहिती देण्यात येईल. सर्व शेतकरी बांधवाना सर्व पिकाची माहिती देण्यात येईल.