महोदय,
मी हिन्दी मराठी सुविचार या नावाने यूट्यूब चॅनेलवर मानवास मनाला खुप बरे वाटावे... मनाला फक्त आनंद.. शिक्षण देण्यासाठी म्हणजेच थोडक्यात जीवन जगत असताना खूप बरे वाटावे .... यशस्वी जीवन सुखमय होवो या हेतूने हे यूट्यूब चॅनेल सुरू करीत असून तरी आपण माझ्या चॅनेल वर जाऊन चॅनेल पाहूनच खात्री करावी. माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी hindi, मराठी आणि इंग्रजी सुविचार, संत, महात्मे थोर पुरुष, देवांचे सुविचार टाकणार असून माझा व्हिडिओ टाकण्याची वेळ ही सकाळी ६.३०, दुपारी १२, आणि संध्याकाळी ६ वाजता अशी राहील तरी आपण जरूर माझे व्हिडिओ बघाच आवडला तर लाईक, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला एकदा सबस्क्राईब जरूर करा ही विनंती.