स्वामीआहेत

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..!🙏🙏
निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता, यांमुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले.🌺🌺
अशक्यही शक्य करतील स्वामी, या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात.🕉️🕉️
श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत. म्हणजे दत्तावतार होय. श्री गुरूचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णली आहे.⚛️⚛️
तर या चॅनेल मधून श्रीदत्त, श्री स्वामी समर्थ यांची माहिती, गोष्टी, कथा, अनुभव पाहण्यास मिळतील.🛐🛐
तुम्हाला हे चॅनेल आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राइब करा......🙏💯✔️