Bhosalesirjakhale"

*संभाजी पांडुरंग भोसले चॅनेल *Bhosale sir Jakhale* (M.Sc.B.Ed.)*सहाय्यक शिक्षक जाखले हायस्कूले जाखले * तालुका.. पन्हाळा.. जिल्हा.. कोल्हापूर (महाराष्ट्र )फोन.नंबर.9604824508 (*7 वी ते 10 वी गणित विषयाचे व्हिडीओ आणि आठवी एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारी साठी गणित ,तसेच विज्ञान विषयाचे अत्यंत महत्त्वाचे व्हिडीओ. तसेच विज्ञान विषयातील काही नावीन्यपूर्ण माहिती आणि लोकोत्तर महापुरुषांच्या माहितीचे व्हिडिओ*) ( इयत्ता 10 वी साठी----15 वर्षे गणित विषयाचे परीक्षक,15 वर्षे गणित विषयाचे नियामक, प्रमुख नियामक,5वर्षे टॉप केसेस पडताळणी,2 वेळा पेपर सेटर, जिल्ह्यातील व राज्यातील गणित विषयाच्या शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक वेळा प्रशिक्षण दिले आहे.राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट जहांगीर पुरस्कार प्राप्त.. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते गौरव व कौतुक.अशा प्रदीर्घ अनुभवाचा व्हिडिओ तयार करताना वापर केला आहे धन्यवाद) Sambhaji Pandurang Bhosale.Jakhale Highschool Jakhle Tal.Panhala Dist.Kolhapur (Maharshtra) Phone ..9604824508.