शिकावं तर मराठीतच!
मातृभाषेतून शिकण्यात जी गोडी आहे ती परकीय भाषेत शिकण्यात नाहीये.
मग आपण नवीन तंत्रज्ञान मराठीमध्ये का नाही शिकावे?
मराठीमध्ये शिकण्यात आनंद आहे,
मराठीमध्ये शिकवण्यात पण आनंद आहे..
म्हणून हा सर्व खटाटोप.
"डेटा" किंवा "माहिती" ह्या दोन गोष्टींच्या अवतीभवती जो काही माझा अनुभव आहे तो इथे तुम्हाला देण्याचा एक छोटासा प्रयत्न.
धन्यवाद!