जसं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात विविधता आढळते तसेच विविधता आपल्या खाद्यसंस्कृतीतही दिसून येते.. चला तर मग हीच विविधता पूर्ण खाद्यसंस्कृती एकच चैनल वर दाखवायला आम्ही घेऊन आलो आहोत मराठी फुड कल्चर. खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची.. नमस्कार मी सरोज मराठी फुड कल्चर या मराठी चैनल वर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.. या चैनल वर आपण महाराष्ट्रातल्या विविध प्रांतातील साध्या व सोप्या ,चविष्ट व रुचकर अशा रेसिपी यांचा आस्वाद घेणार आहोत जसं की व्हेज नॉनव्हेज रेसिपी,वाळवणीचे पदार्थ, उपवास रेसिपी, बेकरी प्रोडक्स फेस्टिव रेसिपीज आणि घरगुती मसाले आणि अजून बरंच काही.. नवनवीन रेसिपी चा आस्वाद घेण्यासाठी मराठी चैनल लाईक करा सबस्क्राईब करा...