नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रफुल पवार मला Praful Pawar Academy वर 4 वर्षे शिकवण्याचा अनुभव आहे . तसेच या
channel वर तुम्हाला पोलीस भरती , तलाठी भरती , वनरक्षक भरती, जिल्हा परिषद , आरोग्य विभाग , सरळसेवा , म्हाडा , MPSC ,PSI STI,ASO संबंधी व्हिडिओच्या माध्यमातून तयारी करून घेतली जाते. तसेच गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान , चालू घडामोडी , पेपर विश्लेषण व्हिडिओ अपलोड केले जातात
Thank you
This channel is designed to provide students with competitive exams in Marathi Grammar, English Grammar and Mathematical Intelligence and General Knowledge. At the same time, the channel also teaches the possible questions and practices of each subject