सुंदर, बुद्धीचातुर्य कथा, शालेय शिक्षण

मी दत्तात्रय घुले आणि माझी पत्नी राजश्री घुले आम्ही दोघेही शिक्षक आहोत मुलांना शिकवताना जे काही चांगले अनुभव आले ,शिकवताना आलेल्या चांगल्या गोष्टी आपल्याशी शेअर करावी असे वाटतात ,त्या या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल आजपर्यंत अनेक विद्यार्थी कॉलरशिप आणि नवोदयधारक झाले,त्याबाबत शिष्यवृत्ती आणि नवोदय पूर्वतयारी याबाबत देखील व्हिडिओ आपणास शेअर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. तसेच विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता विकास आणि विचारशक्ती वाढण्यासाठी कथा सांगितल्या जातील.
तसेचमी अंबिका योग कुटीर ठाणे या संस्थेचा योगशिक्षक , व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची योगशिक्षक पदविका मी पूर्ण केलेली आहे ,या शाखेच्या संपर्कात मागील आठ दहा वर्ष मी आहे, ते शिकत असताना जे काही योग आणि शुद्धिक्रिया याबाबत अनुभव आले ते आपल्यापर्यंत आपले शारीरिक स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी निःशुल्क शेअर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल.