"हा चॅनेल राष्ट्रीय विचार, हिंदुत्वाची मूल्यं आणि सामाजिक जागरूकता या तिन्हींचा संगम आहे.
येथे तुम्हाला Motivational Content, Social Awareness Videos, National Issues आणि संस्कृती जपणारे Inspiring Thoughts पाहायला मिळतील.
Our vision is simple – संस्कार, संस्कृती आणि समाजपरिवर्तन यांच्या माध्यमातून एक सक्षम राष्ट्र आणि जागरूक समाज घडवणे.
✦ National Spirit | Hindutva Values | Social Awareness
✦ जागरूकतेतून बदल, बदलातून राष्ट्राची प्रगती