Indian Polity By V K Shinde

UPSC/MPSC/Group B/Group C आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी राज्यव्यवस्था व लोकप्रशासन (वैकल्पिक विषय) या विषयांची विविध संदर्भ ग्रंथ,शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती आणि इतर संदर्भ साहित्य या माध्यमातून अचूक माहिती महाराष्ट्रातील तमाम स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे हा या चॅनलचा प्रामाणिक उद्देश व प्रयत्न आहे.
प्रा.विजयकुमार शिंदे

Prof.Vijaykumar Shinde
Mob.9422470714