Dr Shraddha Kale MDConsultant Physician dietician

My self Dr Shraddha.A.Kale #### what is scientific study and scientific approach towards life?आपलं जगणं कसं असावं की ज्याने आपलं आयुष्य परिपूर्ण होऊन जाईल.जगण्यातील आपली सुसंस्कृतता जपत त्याचबरोबर आपलं खाणं-पिणं, आपलं राहणीमान,सभोवतालचं वातावरण,परिस्थिती या सर्वांचा होत असलेला आपल्या शरीरावरचा परिणाम आणि त्यानुसार होणारे आजार हे अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे .हा एक चॅनल नसून हे एक माध्यम आहे की जे अगदी सामान्यांतले सामान्य ते अतिशय कुशाग्र बुद्धिमान व्यक्तींपर्यंत आपल्या जगण्याच्या,आयुष्याच्या खाण्यापिण्याच्या,राहणीमानाच्या सवयी!प्रत्येक समाजातील सामाजिक पातळीच्या व्यक्तीला आरोग्याबद्दल कशी माहिती सांगितली जाईल?शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य ही तितकेच महत्त्वाचे आहे.आपली संस्कृती, खानपान ,आहार,आणि आजाराबद्दल बरेच काही इथे सांगण्याचा केला गेलेला प्रयत्न.Allopathy/Ayurveda Pathyकोणतीही असो पण प्रत्येक व्यक्तीसाठी What is realistic approach?Real -Untold Story's इथे सांगण्याचा केला गेलेला प्रयत्न."वेद तोच जो आयुष्य वाचवेल-म्हणजेच काय आयुष्याचा वेद आयुर्वेद!"