Hello students,friends, parents, supports..🙏
मी आपल्या सर्वांसाठी... चला मराठी शिकूया.. या माझ्या यूट्यूब चैनल मधून... वेगवेगळे शैक्षणिक उपयुक्त व्हिडिओ बनवण्याचे काम करत आहे...
आपल्या सर्वांचे सहकार्य ,आपला support.. हेच माझे यश आहे.... आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
मराठी भाषा समृद्धीकरणासाठी कथा, कविता, व्याकरण, लेखन कौशल्ये इत्यादी माध्यमातून वाचनसंस्कृती जोपासूया.1ली ते 8वी सर्व विषयांचे पेपर उत्तरासहित.
Art and craft ideas for students.
STD 1 to 8th class Marathi subject every and each lessons and poems are nicely explain.
Singing poems.all exams paper with answers sheet.
Std- 5th and 8th. Scholarship exam syllabus,paper explain.
Thank u so much 🙏🙏