सदरील चॅनलच्या माध्यमातून आपण रुग्णांना केलेली मदत आणि कश्या प्रकारे मदत करू शकतो याची माहिती मिळणार आहे. सोबतच समाजात होणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आढावा देखील आपण यात देणार आहोत.