Annapurna(AB)

||श्री स्वामी समर्थ||🙏

नमस्कार ,मी अन्नपूर्णा या चॅनलवर स्वागत करते. अन्नपूर्णा या चॅनलच्या माध्यमातून मी आपले सणवार ,उत्सव ,परंपरा, खाद्यसंस्कृती या सर्वांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
.
माझ्या या चैनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोचवणे हाच आहे.
.
तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की subscribe करा व 🔔 Icon वर click करून All options select करा .जेणे करून मी जेव्हा ही New 🆕 video 📸 upload करीन तेव्हा तुम्हाला notification मिळेल.
.
आणि तुम्हाला माझे videos 📸 आवडले असल्यास लाईक 👍❤️आणि शेअर करायला विसरू नका..

🙏धन्यवाद 🙏


Business E-mail:[email protected]