नमस्कार मित्रांनो, मी रोहित काळसेकर, आणि तुमचं स्वागत आहे माझ्या खादाड भटके चॅनेल वरती. मुळात मला dance आणि फिरायची आवड आधीपासूनच होती , इतकी की 18 वर्षाचा असतानाच Dance classes घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैश्याने बाईक विकत घेतली, आणि तिथून चालू झाला किस्सा माझ्या भटकंतीचा. माझ्या चॅनेल वर तुम्हाला Travel, Food , Lifestyle बरेच vlogs पाहायला मिळतील. आता इथ पर्यंत आलाच आहात तर कशाचा ही विचार न करता SUBSCRIBE करून टाका आणि आपल्या " खादाड भटके " परिवाराचे सदस्य व्हा. ❤️