जय महाराष्ट्र
नमस्कार मित्रांनो , तुम्हा सर्वांचे या सारिका मराठी रेसिपी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत . या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे . त्यामध्ये मराठी रेसिपी, किचिन रेसिपी, फूड रेसिपी, न्यू फूड रेसिपी, सांगली स्पेशल रेसिपी, केक रेसिपी। गावरान रेसिपी। जेवन बनवने। मराठीमध्ये रेसिपी अगदी मोदक , वडा पाव . मिसळ पाव , कांदा पोहे , शिरा , दिवाळीचे सारे पदार्थ , फराळाचे पदार्थ , गणपती - गौरीचे पदार्थ, पापड, लोनच , आच्यार आणि बरेच काही असणार आहे .
या चैनल वर तुम्हाला माझी दिनचर्या कशी आहे ती बघायला मिळेल म्हणजे मी सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय करते, माझ्या जीवनात काय सुरू आहे हे मी तुम्हाला ह्या चॅनल द्वारे दाखवेल आहे.
चॅनेल ला आपण SUBSCRIBE करा LIKE करा SHARE पन कराआणि नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या .
EMAIL -
मराठी जेवण
मराठी खानपान
सारिका मराठी रेसिपी
मराठी व्लोगर सारिका
आम्ही सारे खवय्ये
जय हिंद
जय महाराष्ट्र
वंदे मातरम
अन्न हे परब्रम्ह आहे
🙏🙏👍सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाही तरी चॅनेल सबस्क्राईब करा 🌍💯