नमस्कार 
मी दिपाली शेलार - प्राथमिक शिक्षिका , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी बु येथे कार्यरत . 
माझ्या ह्या "माझी शाळा - दिपाली शेलार" चॅनेल वर आपल्याला इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत च्या सर्व विषय ( मराठी व सेमी माध्यम) चे विडिओ मिळतील व माझ्या शाळेतील आणि वर्गातील काही क्षण पहायला मिळतील.