नमस्कार,
 देवावर विश्वास दृढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या भक्तीचे व्हिडिओ आपण तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहोत. देव हा भावाचा भुकेला आहे. तुम्ही त्याची भक्ती कोणत्या भावनेने करता ह्यावर देवाची कृपा दृष्टी अवलंबून आहे. आपण देवाची भक्ती निस्वार्थ पणे करीत राहायची फळाची अपेक्षा सोडून द्यायची. 
     देवा सर्वांचे भलं कर. सर्वांना सुखात समाधानात ठेव. सर्वांना त्यांच्या कार्यात यश दे.