नमस्कार मी रेश्मा भोर
आपणा सर्वांचे "learn with Vedus aai " या आपल्या चॅनल वर मनःपूर्वक स्वागत.
या चॅनल च्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मुलांचा अभ्यास घेताना मदत होणार आहे. तुम्हाला इथे 1 ते 12 वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी मराठी ,इंग्लिश , गणित, सामान्य ज्ञान , puzzles हे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील.
मी माझ्या मुलाला ज्या पद्धतीने शिकवले आहे तेच मी इथे शेअर करणार आहे.
मी माझे काही अनुभव किंवा माझे काही गोष्टीबद्दल चे मत व्हिडिओ chya माध्यमातून मांडण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी मनातले काही नावाने प्लेलिस्ट बनवली आहे
तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर चॅनल ला like share and subscribe karayala विसरू नका.
धन्यवाद .....