नमस्कार मित्रांनो🙏 आपल्याला माझ्या"eknath bhawari official "या यूट्यूब चैनल वरती सर्व शेती विषयक व्हिडीओ पाहायला मिळतील,
जसं की पिक पेरणीपासून पीक कापणी पर्यंत घेतली जाणाऱ्या सर्व पिकांची माहिती आणि चांगला सल्ला "बैलाच्या साह्याने शेती त्यांना लागणारे अवजारेआणि माहिती कष्टाची कामे टिप्स आणि चांगला सल्ला आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा असेल त्यासाठी आपल्या चैनलला सबस्क्राईब करा
आपला मित्र"eknath bhawari official"😎❤🙏