नमस्कार मंडळी🙏
Mood and food Maraathi मध्ये तुमच मनापासून स्वागत आहे. माझ नाव रेश्मा दळवी खोत. मी एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे. मी स्वतः ला एक उत्तम सुगरण आहे अस म्हणत नाही पण मला जेवण बनवायला खुप खुप खुपच आवडत.आवडीन खाणरे असले तर स्वयंपाक बनवताना अजुन मजा येते.आणि एखाद्या व्यक्तीन आपण बनवलेल जेवण खाउन त्यची तारीफ (प्रशंसा) केली की प्रत्येक गृहिणीला खुप भारी वाटत, तसच मला पण वाटत. त्यामुळे तुम्ही छान छान comments करा महणजे मला बरं वाटेल.😅Mood and food Maraathi मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेसीपी सोबत रोजच्या जीवनात उपयोगी जुगाड बघायला मिळणार आहेत.मला suport 💪kra. चला मग like share comment and subscribe 🙏
Open for paid collaboration👇
[email protected]