नमस्कार मंडळीआणि संगीताची ही सारी किमया असते.
स्वरांजली कलावृंदचा हा प्रयत्न आहे की भजन, वेगळी आणि चांगली व्हावी.जिथे शक्य असेल तिथे त्याला थोडी शास्त्रीय संगीताची साथ असावी.विविध रागांची सुरुवातीला थोडी झलक दाखवून मग एखादा श्लोक घेवून मग भजन
स्वरांजली कलावृंद हे चैनल काढण्याचा मुख्य उद्देश भारतीय भक्ती संगीत लोकांपर्यंत पोचवण हा आहे.
मुळात गाणे माणसाला खूप आनंद देते. कधी गाणे आपल्याला भावनांमध्ये चिंब भिजवून टाकते तर कधी उत्साह आणि ऊर्जा देते कधी त्याच्या तालावर नाचायला होते तर कधी भूतकाळात घेऊन जाते कधी आपले दुःख आजार विसरायला लावते तर कधी आनंदात गिरक्या घ्यायला लावते.गाण्यातील शब्द सुरू करावे.
अशी सुरुवात केल्याने भजन संपूर्ण वाटते.श्लोक म्हणजे संस्कार स्वर म्हणजे शास्त्रीय आधार आणि भजन म्हणजे संगीत.शेवटचा गजर म्हणजे सगळ्यांना भजनात सहभागी करून उत्साह वर्धन करणे.
तर अशी ही भजन, भावनांचे विविध रंग घेऊन आपल्या भेटीस येतील.आपल्या सगळ्यांच्या सहयोगानेच ही संकल्पना साकार होऊ शकते. सबस्क्राईब करून सहयोग करा.
व्हिडिओ गुरुवार
[email protected]
धन्यवाद. 🙏🏻सौ स्मिता.सहस्रबुध्दे