SONU MUSIC मध्ये आपले सहर्ष स्वागत
मराठी गाण्यांचे अधिकृत आणि तुमच्या हक्काचे चॅनेल 🎶
आम्ही मराठी लोकसंगीताचे प्रेमी आहोत, जे महाराष्ट्रातील अनेक कलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी संगीताचे योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आमचे उदिष्ट महाराष्ट्रातील मराठी कलाकारांना सक्षम बनविणे आणि होतकरू कलाकारांना स्वतंत्रपणे मदत करणे हे आहे.