GO GURUJI मधे आपले स्वागत आहे
या यूटूब चैनल वर आपल्याला अभंग त्याचे अर्थ, मराठी कीर्तने, ज्ञानेश्वरी, भागवत गीता आणि संत साहित्य यांचे विश्लेषण आणि अर्थ सांगन्याचा प्रयत्न केला आहे
महाराष्ट्रातील संत त्यांचे जीवन आणि कार्य कसे होते यावर भाष्य करनारे विडीओ उपलब्ध करुण संत परंपरा पुढे नेन्याचा उद्धेश आहे
तसेच हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील परंपरा, प्रमुख सन, त्यांचे महत्व या बद्दल महिती सांगन्याचा प्रयत्न असेल
तरी आपण चैनल सब्स्क्राइब करुण या कार्याला गती दयावी
जय जय राम कृष्णा हरी !!!