नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो
मी प्रज्ञा शेलार ( Pradnya Shelar) आणि माझी आई प्रणिता शेलार (pranita Shelar). घरगुती चवीची गोष्ट मध्ये आपल्या सगळ्याचे मनापासून स्वागत करत आहोत.
Gharghuti chavichi goshta (घरगुती चवीची गोष्ट ) ह्या आपल्या मराठी भाषेतील चॅनेल आहे. जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपारिक,भारतीय पारंपारिक पदार्थ , कोंकणातील पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता सोप्या भाषेत आणि पदार्थांची प्रमाणपध्द रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल.
स्वयंपाकात उपयोगी किचन टिप्स असतील किंवा दिवाळी फराळ असेल.
उत्तम रेसिपी शिकण्यासाठी चॅनेल ला नक्की भेट द्या.
video आवडले तर subscribe नक्की करा.
धन्यवाद
For business enquiries & sponsorships email -