Seema Zende Vlogs

नमस्कार, मी सीमा झेंडे. आपल्या सर्वांच्या ह्या यूट्यूब चॅनल मध्ये सगळ्या मित्र मैत्रिणींच स्वागत करते.
आपल्या चॅनलवर तुम्हाला छान छान Vlogs, माझ्या जीवनातल्या घडामोडी, वेग वेगळ्या पारंपरिक, झटपट रेसिपी, किचन मॅनेजेंट, शॉपिंग, सोबत इतर माझे बरेच अनुभव, ट्रिक्स and tips शेअर करणार आहे,ज्या माझ्या मैत्रिणींनीना ज्या गृहिणी किंवा वर्किंग आहेत त्यांना उपयोगी पडू शकतील.
हे चॅनल माझे एकटीचे नसून आपल्या सर्वांचे आहे कारण ते तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादाने पुढे जाणार आहे म्हणून आपण चॅनेलला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती 🙏
**Contact: [email protected]
**Please subscribe to my daughters channel also
link 👇
https://www.youtube.com/@sanvisartpalace19
Channel name: Sanvi's Art Palace
#seemazendevlogs seemazendevlogs, #seemazende,#सीमाझेंडे,#baby,#dailyroutinevlogs, #howto,#marathivlogs,#vlogs,#newborn,#dailyvlogs,
#marathifamilyvlogs,#youtubeshorts ,#रेसिपी,#recipes,#inmarathi,#vlogvedio,#lifestylevlogs,#बाळाचाआहार,#balachikalaji, #बाळाचीकाळजी,#shortsfeed,#shorts,,#2024,#viralvideo ,